Top latest Five सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके करणारा फलंदाज. सचिन नंबर १ Urban news

फोटो कॅप्शन, विराट कोहली विकेटचा आनंद साजरा करताना

जुलै आणि ऑगस्ट २०११ दरम्यान पार पडलेल्या इंग्लंडविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतून सुरुवातीला वगळण्यात आलेल्या कोहलीला, दुखापतग्रस्त युवराजच्या जागी पाचारण करण्यात आले,[११२] परंतु त्याला मालिकेत एकाही सामन्यात खेळता आले नाही. त्यानंतर पार पडलेल्या एकदिवसीय मालिकेमध्ये माफक यश मिळाले, त्याने ३८.८० च्या सरासरीने धावा केल्या.[११३] चेस्टर-ल-स्ट्रीट येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने ५५ धावा केल्या,[११४] त्यानंतर पुढच्या तीन सामन्यांत त्याला जास्त धावा करता आल्या नाहीत. शेवटच्या सामन्यात, कोहलीने आपले सहावे एकदिवसीय शतक साजरे करताना राहुल द्रविड सोबत तिसऱ्या गड्यासाठी १७० धावांची भागीदारी केली, ज्यात त्याचा वाटा ९३ चेंडूंत १०७ धावांचा होता.

सर्वात जलद १००० आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० धावा पूर्ण करणारा फलंदाज.[३४५]

३ हरभजन • ७ धोणी(क) • १० तेंडुलकर • १२ युवराज • १३ पटेल • ५ गंभीर • २८ पठाण • ६४ नेहरा • ३४ खान • १८ कोहली • ६६ आश्विन • ४४  सेहवाग • ३६ श्रीसंत • ११ चावला • ४८ रैना • प्रशिक्षक: गॅरी कर्स्टन

एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नीची राजकारणात 'एन्ट्री'; शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश

कोहली त्याच्या मैदाना मधील आक्रमकतेसाठी ओळखला जातो आणि त्याच्या सुरुवातीच्या कारकि‍र्दीत त्याचे वर्णन प्रसार माध्यमांनी "उतावीळ" आणि "उद्दाम" असे केले होते.[३००][३११] तो बरेचदा read more खेळाडू आणि पंचांशी वादात पडला आहे.[३००][३१२][३१३] बऱ्याच माजी क्रिकेट खेळाडूंनी त्याच्या आक्रमकतेला पाठिंबा दिला आहे,[३१४][३१५][३१६] आणि काहींनी त्याची टीका सुद्धा केली आहे.

भारतासाठी कसोटीमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे.

फलंदाजी करण्याच्या एकसारख्या शैलीमुळे कोहलीची तुलना नेहमी तेंडूलकरबरोबर होते, आणि कधीकधी तर त्याला तेंडूलकरचा "वारसदार" असेही म्हणले जाते.[१९४][२०४] अनेक माजी क्रिकेट खेळाडू त्याच्याकडून तेंडूलकरचे विक्रम मोडण्याची अपेक्षा करतात.[३०७][३०८] वेस्ट इंडीजचा माजी सर्वोत्तम क्रिकेट खेळाडू व्हिव्ह रिचर्ड्स, ज्याला क्रिकेटमधील सर्वात घातक फलंदाज म्हणले जाते, तो सुद्धा म्हणतो कोहली मला माझी आठवण करून देतो.

२०११ च्या आयपीएल मध्ये, रॉयल चॅलेंजर्सने जुन्या खेळाडूंपैकी फक्त कोहलीचीच निवड केली. त्या वर्षी कोहलीच्या हातात उपकर्णधारपदाची सुत्रे दिली गेली, तसेच काही सामन्यात दुखापतग्रस्त कर्णधार डॅनियल व्हेट्टोरीच्या गैरहजेरीत त्याने कर्णधारपदाची धुरा देखील सांभाळली. रॉयल चॅलेंजर्सचे प्रशिक्षक रे जेनींग्सच्या मते २२ वर्षीय कोहली हा भविष्यात फ्रँचायझीचाच नाही तर भारतीय संघाचादेखील कर्णधार होईल.

सामन्यात रोहितने पाडला विक्रमांचा पाऊस

नेदरलँड्सनं या सामन्यात चांगला प्रतिकार केला.

त्याच्या पुढच्या ५० धावा फक्त २२ चेंडूत झाल्या. या ऐतिहासिक खेळीत रोहित शर्माने विक्रम केले. 

[१३७] श्रीलंकेच्या ३२१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना, कोहली मैदानात उतरला तेव्हा भारतीय संघाची स्थिती २ बाद ८६ अशी होती. कोहलीच्या ८६ चेंडूंतील १३३ धावांच्या स्फोटक खेळीमुळे भारताने श्रीलंकेचे आव्हान १३ षटके राखून सहज पार केले.[१३८] त्याने लसिथ मलिंगाच्या एका षटकामध्ये २४ धावा फटकावल्या. भारताने सामन्यात बोनस गुणासह विजय मिळवला आणि कोहलीला त्याच्या मेहनतीसाठी सामनावीराचा पुरस्कार मिळाला.[१३९] ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेट खेळाडू आणि समालोचक डीन जोन्स कोहलीच्या खेळीबद्दल म्हणाला, " महान एकदिवसीय खेळींपैकी ही एक आहे."[१४०] परंतु तीन दिवसांनंतर श्रीलंकेने त्यांच्या शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला हरवून भारताला मालिकेतून बाद केले.[१४१] पुन्हा एकदा मालिकेत भारतातर्फे शतक झळकाविणारा एकमेव फलंदाज विराट कोहलीच होता, त्याने ५३.२८ च्या सरासरीने ३७३ धावा केल्या.[१४२]

'सार्वजनिक गणेशोत्सव बंद करा', असं अभिनेत्री शुभांगी गोखले का म्हणाल्या?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *